Добро пожаловать
Вход

Категории

Corona Mumbai Lockdown : Colour Code for Cars बद्दल Police Commissioner Hemant Nagarale यांची घोषणा

[an error occurred while processing the directive]
Добавлено от Admin В Адмирал X
1 Просмотры

Спасибо! Поделитесь с друзьями!

URL

Вам не понравилось видео. Спасибо за то что поделились своим мнением!

[an error occurred while processing the directive]
К сожалению, только зарегистрированные пользователи могут создавать списки воспроизведения.
URL


Описание

मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कॉलर कोड दिले जाणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरील वाहनं कमी करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे.
वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सेवा यांच्या गाड्यांसाठी लाल रंग
भाजीपाला, किराणा, फळं आणि डेअरीच्या गाडीसाठी हिरवा रंग
अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग
या गाड्यांवर लावण्यात येणारे हे 6 इंचाचं गोलाकार स्टिकर असतील. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर हे स्टिकर लावण्यात येतील.
काही टोलनाके आणि नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून हे स्टिकर मिळतील.
स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे आदेश दिलेत.
#MumbaiLockdown #LockdownRules #MumbaiLockdownNews
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

Написать комментарий

Комментарии

Комментариев нет.
Яндекс.Метрика